Proceed to Update Aadhar’

 

Proceed to Update Aadhar’आधार अपडेट

‘Proceed to Update Aadhar’ या पर्यायावर क्लिक कराचयं आहे. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल.

 

इथे पहा आधार कार्ड अपडेट कसे करायचे

इथे क्लिक करा

इथे पहा आधार कार्ड अपडेट कसे करायचे

इथे क्लिक करा

 

Area या रकान्यात गावाचं, तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे.

हीच माहिती खालच्या रकान्यात मराठीत टाकायची आहे.

पुढे Pin Code टाकला की राज्य आणि जिल्ह्याचं नाव तिथं आपोआप येतं. पुढे तुम्हाला तुमच्या गावाचं नाव (Village) आणि पोस्ट ऑफिसचं (Post Office) नाव निवडायचं आहे.

 

त्यानंतर View details and upload documents वर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर स्क्रीनवर एक सूचना येईल, ती वाचून continue to upload वर क्लिक करायचं आहे. हे डाक्यूमेंट अपलोड झालं की next वर क्लिक करायचं आहे.

इथं तुम्हाला तुम्ही अपडेट केलेला डेटा दिसून येईल. तो वाचून खाली असलेल्या दोन्ही पर्यायावर तुम्हाला टिक करून next वर क्लिक करायचं आहे.

पुढे तुम्हाला 50 रुपये एवढं पेमेंट करायचं आहे. इथल्या सूचनेवर टिक करायचं आहे आणि मग make payment वर क्लिक करायचं आहे.

डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, यूपीआय, नेटबँकिंग, पेटीएम, व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही हे पेमेंट करू शकता.

आधार अपडेट👇👇👇👇👇👇👇

इथे पहा आधार कार्ड अपडेट कसे करायचे

इथे क्लिक करा

इथे पहा आधार कार्ड अपडेट कसे करायचे

इथे क्लिक करा

पेमेंट केलं की ते सक्सेस झाल्याची सूचना स्क्रीनवर दिसेल.

येथील download acknowledgement वर क्लिक केलं की तुम्हाला पेमेंट केल्याची पावती पीडीएफमध्ये डाऊनलोड होऊन मिळेल.

या पावतीवर तुमची आधीची माहिती आणि अपडेट करून काय हवंय, तेही नमूद केलेलं असेल.

आधारच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या 30 दिवसांत तुमचं आधार कार्ड अपडेट होईल. त्यानंतर आधार लेटर तुमच्या पत्त्यावर पाठवून दिलं जाईल.

Back to top button