Post Office Scheme 2023

Post Office Scheme पोस्ट ऑफिस ची नवीन योजना 399 मध्ये 10 लाखाचा विमा

 

Post Office Scheme भारतीय टपाल खाते आणि टाटा एआयजी विमा कंपनीने विमा क्षेत्रात क्रांतीकारक योजना आणली आहे. अवघ्या 299 आणि 399 च्या वार्षिक हप्त्यामध्ये विमाधारकास 10 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे. टपाल खात्याच्या या अभिनव योजनेचा देशातील गरिब आणि मध्यम वर्गासाठी मोठा फायदा होणार आहे. हा मोठा वर्ग आतापर्यंत स्वस्तातील विमा योजनेच्या प्रतिक्षेत होता.

पोस्ट ऑफिस ची नवीन योजना

 

399 मध्ये 10 लाखाचा विमा

Back to top button