Post Office : डबल रिटर्न स्कीम, असा मिळेल दुप्पट फायदा येथे घ्या जाणून

Post Office : डबल रिटर्न स्कीम, असा मिळेल दुप्पट फायदा येथे घ्या जाणून

अशी करा गुंतवणूक

किसान विकास पत्रात (KVP) गुंतवणूक करण्यासाठी 1000 रुपये, 5000 रुपये, 10,000 रुपये आणि 50,000 रुपयांपर्यंत प्रमाणपत्र खरेदी करता येतात.

असा मिळेल दुप्पट फायदा

👇👇👇

येथे घ्या जाणून

किती मिळते व्याज

केंद्र सरकारने 1 एप्रिलपासून या योजनेवरील व्याज दरात वाढ केली आहे. या योजनेतील गुंतवणुकीवर वार्षिक 7.5 टक्के दराने परतावा मिळतो. या योजनेत एकरक्कमी 2 लाख रुपये जमा केले तर 115 महिन्यात 4 लाख रुपये मिळतात. या योजनेत कम्पाऊंडिंग इंटरेस्टचा फायदा मिळतो.

ये रे ये रे पैसा! या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 हजार रुपये लक्ष्मी जमा इथे नाव पहा

खाते बंद केले तर..

किसान विकासपत्रातील खाते मॅच्युरिटीपूर्वी काही अटींवर केव्हाही बंद करता येते. एकाच खातेधारक किंवा संयुक्त खात्यात सर्व खातेदारांचा मृत्यू झाल्यास हे खाते बंद केले जाऊ शकते. तसेच न्यायालयाचे आदेश वा 2 वर्षे 6 महिन्यांनंतर किंवा जमा करण्याच्या तारखेनंतर खाते बंद केले जाऊ शकते.

Back to top button