Portfolio Distribution 2023: राज्याच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, खातेवाटपाची यादी एका क्लिकवर..

Portfolio Distribution 2023: राज्याच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, खातेवाटपाची यादी एका क्लिकवर..

 

सर्व बातमी मोफत पाहण्यासाठी इथे क्लिक करा

भाजपाचे मंत्री 18 मंत्र्यांची यादी

 •   मंगलप्रभात लोढा – पर्यटन आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता, महिला आणि बालविकास
 • राधाकृष्ण विखे पाटील – महसूल, पशुसंवर्धन , दुग्धविकास
  अतुल सावे – सहकार आणि इतर मागास आणि बहुजन कल्याण
  गिरीश महाजन – ग्रामविकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण
  विजयकुमार गावित – आदिवासी विकास
  रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न आणि नागरी पुरवठा
  चंद्रकांत पाटील – उच्च आणि तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
  सुरेश खाडे – कामगार
  सुधीर मुनगंटीवार – वन, सास्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय
  शिंदे गटाचे मंत्री
  उदय सामंत – उद्योग
  दीपक केसरकर – शालेय शिक्षण आणि मराठी भाषा
  शंभूराजे देसाई – उत्पादन शुल्क
  दादा भुसे – बंदरे आणि खनीकर्म
  गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा आणि स्वच्छता
  संदीपान भुमरे – रोहयो योजना, फळोत्पादन
  अब्दुल सत्तार – कृषी
  तानाजी सावंत – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
  यवतमाळ- संजय राठोड – अन्न आणि औषध प्रशासन
  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंत्रीमंडळाच्या खातेवाटपाला मंजुरी दिली आहे. लवकरच सर्व मंत्री आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

 

Back to top button