PM Mudra Loan SBI मुद्रा लोन योजनेद्वारे मिळणार १० लाख रुपये

PM Mudra Loan SBI मुद्रा लोन योजनेद्वारे मिळणार १० लाख रुपये

 

PM Mudra Loan SBI केंद्र शासनाने राबवलेल्या या मुद्रा योजनेच्या माध्यमातून छोटे-मोठे व्यापारी व्यावसायिक कामगार मजूर अगदी सोप्या अटींवरती सुद्धा कर्ज मिळू शकणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून चहा स्नॅक्स सारख्या दुकानदारांसाठी सुद्धा तब्बल १० लाख रुपयांचे कर्ज बँकेमार्फत दिले जाईल. या दरम्यानच एसबीआय बँकेमार्फत देण्यात येणाऱ्या कर्जावरती ८ टक्के व्याज आकारला जाईल.

👉👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.👈👈

Back to top button