Pm Kusum Yojana Online Apply 2023 

Pm Kusum Yojana Online Apply 2023

या जिल्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर PM कुसम सोलर योजनेचे ऑनलाइन अर्ज सूरू, हि आहे शेवटाची तारीख !

 

Pm Kusum Yojana Online Apply 2023 : केंद्र सरकारच्या पीएम कुसुम योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सौरपंप बसवण्यासाठी 90 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जात आहे. शेतकरी प्रधानमंत्री कुसुम योजने ( Pm Kusum Yojana ) साठी अर्ज करू शकतात आणि अनुदानाचा लाभ घेऊ शकतात. तसेच आम्ही तुम्हाला सांगतो की नापीक जमीन देखील वापरात आणली जाऊ शकते. देशातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल आणि सौर पंप बसवून ते आपल्या जमिनीला सहज सिंचन करू शकतील.

कुसुम योजनेत ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी

👇👇👇

येथे अर्ज करा !

 

https://update.royalvarta.com/

Back to top button