pm kusum payment option 2023

pm kusum payment option 2023: कुसुम सोलर पंप “या” तारखेला येणार पेमेंट व कंपनी निवडण्याचे ऑप्शन,

pm kusum payment option 2023: कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत फॉर्म भरलेल्या शेतकऱ्यांन पेमेंट भरण्यासाठी व कंपनी निवडण्यासाठी लवकरच सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून सदरची सुविधा ही जुलै महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये सुरू होणारा असून सुरुवातीला तुम्हाला पेमेंट भरण्याची ऑप्शन येणार आहे.

पेमेंट व कंपनी निवडण्याचे ऑप्शन,

 

 

पेमेंट भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या विहिरीचा एक सेल्फ सर्वे करावा लागणार असून हा सर्वे केल्यानंतर तुम्हाला कंपनी निवडण्याचे ऑप्शन येणार आहे कंपनी निवडल्यानंतर तुम्हाला एक पंधरा दिवसांमध्ये सोलर पंप वरती अथवा बोर वरती बसविला जाणार आहे.

 

👉कोणाच्या पण नावावर असलेली जमीन गुंठ्यासहित पहा

ते पण अगदी फ्री मध्ये घरबसल्या मोबाईलवर

 

Back to top button