pm kisan yojana : या दिवशी मिळणार १४ वा हप्ता, तपासा आपले स्टेट्स

pm kisan yojana : या दिवशी मिळणार १४ वा हप्ता, तपासा आपले स्टेट्स

 

pm kisan yojana big updates साडेआठ कोटींपेक्षा जास्त शेतकरी पीएम किसान योजनेचा फायदा घेतील. प्रत्येक शेतकऱ्याला दोन हजार रुपये मिळतील.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना केंद्राची योजना आहे. दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. २७ जुलै रोजी पीएम किसानचा १४ वा हप्ता मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानच्या सीखर कार्यक्रमात १४ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतील. यावेळी ते राजस्थानच्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधतील. साडेआठ कोटींपेक्षा जास्त शेतकरी पीएम किसान योजनेचा फायदा घेतील. प्रत्येक शेतकऱ्याला दोन हजार रुपये मिळतील.

शेवटी पीएम किसान लाभार्थी यादी जाहीर,

👇👇👇

इथे करा तुमचा 14 वा हप्ता चेक…

Back to top button