PM Kisan Yojana 2023: पीएम किसान 14 वा हप्ता आला नाही ! विशेष मोहीम सुरू लवकर करा हे काम 2000 रू होतील जमा..

PM Kisan Yojana 2023: पीएम किसान 14 वा हप्ता आला नाही ! विशेष मोहीम सुरू लवकर करा हे काम 2000 रू होतील जमा..

PM Kisan Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 14वा हप्ता 27 जुलै 2023 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. यामध्ये राज्यातील एकूण 12.33 लाख पात्र लाभार्थी असूनही काही कागपत्रे अभावी 2000 रुपयाच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.

 

तुम्हाला पैसे मिळाले की नाही तपासण्यासाठी

👇👇👇👇

येथे क्लिक करा..

कुठे संपर्क करावा :-

जर तुम्ही देखील पीएम किसानचे लाभार्थी असाल आणि हप्ते तुमच्या बँक खात्यावर वेळेवर पोहोचत नसतील तर लगेच हेल्पलाइन नंबरवर कॉल करा.

एसटीतून या लोकांचा मोफत प्रवास बंद, पाहा काय झाला निर्णय

पीएम किसानचा टोल फ्री क्रमांक आहे- 1555261 आणि 1800115526 किंवा 011-23381092. आपण इच्छित असल्यास, आपण आपल्या जिल्ह्यातील कृषी विभाग कार्यालय किंवा आपल्या बँकेच्या शाखेशी देखील संपर्क साधू शकता.

Back to top button