Pm Kisan Yojana 14th today

Pm Kisan Yojana 14th today

पी एम किसान योजनेचा 14 वा हप्ता फक्त यांनाच मिळणार

 

मित्रांनो आता शेतकरी बांधवांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे अशी की आता त्यांना वर्षाकाठी 12 हजार रुपये अनुदान मिळणार आहे कारण मित्रांनो शेतकरी बांधवांच्या सेवेसाठी पीएम किसान योजना ही तर आहेच आणि आता महाराष्ट्र शासनाकडून नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही आखण्यात आली आहे, याच्या माध्यमातून ही वर्षाकाठी सहा हजार रुपये असे अनुदान मिळणार आहे आता तर शेतकरी बांधवांना वर्षाकाठी 12 हजार रुपये असा अनुदान मिळणार आहे मित्रांनो यामध्ये हे दोन्हीही अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट ट्रान्सफर केल्या जाणार आहे.

पी एम किसान योजनेचा 14 वा हप्ता फक्त यांनाच मिळणार

 

येथे क्लिक करा

Back to top button