PM Kisan Yojana 14th Installment: लाभार्थी शेतकऱ्यांसाठी खुशखबर! उद्यापासून खात्यात येणार हप्त्याचे पैसे, याप्रमाणे यादीत नाव तपासा

PM Kisan Yojana 14th Installment: लाभार्थी शेतकऱ्यांसाठी खुशखबर! उद्यापासून खात्यात येणार हप्त्याचे पैसे, याप्रमाणे यादीत नाव तपासा

 

योजनेचा हप्ता या PM किसान योजनेच्या 14 व्या हप्त्यातून येतो.  PM Kisan Yojana Payment good new,

पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पहिला हप्ता १ डिसेंबर ते ३१ मार्च, दुसरा हप्ता १ एप्रिल ते ३१ जुलै आणि तिसरा हप्ता १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर या कालावधीत पाठविला जातो. म्हणजे प्रत्येक हप्ता चार महिन्यांत दिला जातो. आता तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने योजनेशी संबंधित माहिती जाणून घेऊ शकता, ज्यासाठी सरकारने PM Kisan Portal सुरू केले आहे. यासाठी तुम्ही योजनेचे अॅप (PM Kisan App) डाउनलोड करू शकता.

पीएम किसान योजना 14वा हप्ता

👉🏻यादीमध्ये तुमचे नाव तपासा👈🏻

पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अनेक शेतकरी आहेत ज्यांना योजनेचे पैसे मिळत ना

Back to top button