PM Kisan update 2023: पी एम किसान योजना 14वा हप्ता हे 3 कागदपत्रे लागणार तरच खात्यात 2 हजार रुपये जमा होणार

PM Kisan update 2023: पी एम किसान योजना 14वा हप्ता हे 3 कागदपत्रे लागणार तरच खात्यात 2 हजार रुपये जमा होणार

हे 3 कागदपत्रे लागणार तरच खात्यात 2 हजार रुपये जमा होणार

👇👇👇

येथे क्लिक करा

 

आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे :

  • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्ड आणि बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • यासोबतच शेतकऱ्यांचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  • उत्पन्नाचा दाखला
  • जमिनीची कागदपत्रे
  • रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पीएम किसान

शेती न करता कमवा हेक्टरी सव्वा लाख रुपये, शिंदे सरकारची खास योजना

येथे पहा सविस्तर माहिती

योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट दिली जाऊ शकते. याशिवाय शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदींची पडताळणी होणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही अजून पुढील हप्त्यासाठी अर्ज केला नसेल तर लगेच अर्ज करा. आणि ज्यांनी अर्ज केले आहेत. त्यांनी त्यांची स्थिती तपासली पाहिजे. ‘PM Kisan Update’

ह्या सर्व प्रक्रियेनंतर लाभार्थ्याने पी एम किसान पोर्टलवर Beneficiary Status मधून तपासणी करून वरील सर्व गोष्टींची पूर्तता झाली आहे कि नाही ह्याची खात्री करावी.

Back to top button