PM Kisan Tractor Yojana list : ट्रॅक्टर योजना यांना मिळणार 100% अनुदान ,गावानुसार याद्या जाहीर..

PM Kisan Tractor Yojana list : ट्रॅक्टर योजना यांना मिळणार 100% अनुदान ,गावानुसार याद्या जाहीर..

 

PM Kisan Tractor Yojana list : महाडीबीटी पोर्टल वर ट्रॅक्टर, कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने अशा विविध बाबींसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची सोडत यादी काढण्यात आली आहे. एक शेतकरी अर्ज योजना पोर्टलवरती शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या योजना राबवल्या जातात. अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची ऑनलाइन लॉटरीद्वारे निवड केली जाते.PM Kisan Tractor Yojana list

गावानुसार याद्या जाहीर..

👇👇

यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Back to top button