pm kisan sanman nidhi yojna: ये रे ये रे पैसा! या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 हजार रुपये लक्ष्मी जमा इथे नाव पहा

 pm kisan sanman nidhi yojna: ये रे ये रे पैसा! या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 हजार रुपये लक्ष्मी जमा इथे नाव पहा

 

14 वा हप्ता जमा होईल

pm kisan sanman nidhi yojna: केंद्र सरकारने आतापर्यंत कोणत्याही तारखेची घोषणा केलेली नाही. पीएम मोदी पुढील महिन्याच्या आत 14 वा हप्ता जमा करण्याची शक्यता आहे. यावेळी देशातील 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा 14 वा हप्ता जमा करणार आहे.ठणठणगोपाल शेतकरी देशभरातील शेतकरी पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत. 28 जुलै रोजी 14वा हप्ता जमा होईल.

 

या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 हजार रुपये लक्ष्मी जमा

👇👇👇

इथे नाव पहा

 

हे आहेत हेल्पलाईन क्रमांक

पीएम किसान लँडलाईन क्रमांक : 011-23381092 , 011-23382401
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना : 155261, 18001155266
14वा हप्ताप्रकरणात अडचण असल्यास : 011-24300606
इतक्या शेतकऱ्यांना लाभ

तुमचे नाव यादीत आहे की नाही, भाऊ?

14 वा हप्ता जमा होणार आहे. तुमचे नाव यादीत आहे की नाही?
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे अधिकृत पोर्टल pmkisan.gov.in वर लॉगईन करा
याठिकाणी लाभार्थ्यांची यादीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा
तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव, तुमच्या नावाचा तपशील भरा
सविस्तर माहिती द्या, या पर्यायावर क्लिक करा
यादीसमोर येईल, त्यात तुमचे नाव शोधा
योजनेच्या यादीत तुमचे नाव असेल तर हप्ता जमा होईल

बँक खात्यात 2000 हजार रुपये लक्ष्मी जमा

👇👇👇

इथे नाव पहा

Back to top button