pm kisan installment amount 2023

pm kisan installment amount 2023

 

प्रतिक्षेनंतर पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता (PM Kisan Installment) लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. 27 जुलै रोजी ही रक्कम खात्यात जमा करण्यात आली. देशातील 8 कोटींहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा झाला. DBT माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरीत करण्यात आली. 8.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट 17,000 कोटी रुपयांची धनराशी जमा करण्यात आली.

2000 हजार रुपये बँक खात्यात आले नाही

👇👇👇

तात्काळ येथे कॉल करा

या क्रमांकावर करा कॉल

पीएक किसान टोल फ्री क्रमांक : 18001155266

पीएम किसान लँडलाईन क्रमांक : 011-23381092 , 011-23382401

पीएम किसान हेल्पलाईन : 155261, 18001155266

पीएम किसान नवीन हेल्पलाईन क्रमांक : 011-24300606

14व्या हप्त्याबाबत अडचण असल्यास : 011-24300606

या ई-मेलवर करा तक्रार

पीएम किसान योजनेत हप्ता जमा झाला नसेल तर त्याविषयीची चौकशी करा. तुम्ही याविषयीची तक्रार ईमेल आईडी pmkisan-ict@gov.in वर संपर्क साधा. तसेच शेतकऱ्यांना या क्रमांकावर संपर्क करता येईल.

Back to top button