pm kisan encrese payment 2023>24: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! एकाचवेळी खात्यात जमा होणार 16 आणि 17वा हप्ता; हप्त्यातही होणार

pm kisan encrese payment 2023>24: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! एकाचवेळी खात्यात जमा होणार 16 आणि 17वा हप्ता; हप्त्यातही होणार

 

pm kisan encrese payment : म्हणजेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना. 1 डिसेंबर 2018 पासून देशात लागू करण्यात आली. या योजनअंतर्गत देशातल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. दर 4 महिन्यांच्या अंतरानं 2 हजार रुपयांचे 3 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.pm kisan encrese payment

जानेवारी महिन्यात बातमी आली होती की, PM-KISAN या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या रोख रकमेचे प्रमाण वार्षिक 6,000 वरून 8,000 पर्यंत वाढवण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे.

 

एकाचवेळी खात्यात जमा होणार 16 आणि 17वा हप्ता

येथे पहा पात्र शेतकऱ्याची यादी

Back to top button