Pm kisan ekyc list 2023: पी एम किसान 14 वा हप्ता E-KYC यादी जाहीर,नाव चेक करा

Pm kisan ekyc list 2023: पी एम किसान 14 वा हप्ता E-KYC यादी जाहीर,नाव चेक करा

 

 

प्रथम तुम्हाला पीएम किसान पोर्टल pmkisan.gov.in वर जावे लागेल. येथे तुम्हाला ‘लाभार्थी स्थिती’चा पर्याय मिळेल. येथे तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक किंवा 10 अंकी मोबाइल क्रमांक टाकावा लागेल.

खातेधारकांसाठी आनंदाची बातमी बँकेने लागू केला नवीन नियम ग्राहक झाले खुश, पहा नवीन नियम

त्यानंतर तुम्हाला येथे स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड टाकावा लागेल आणि सबमिट वर क्लिक करा. आता तुम्हाला स्क्रीनवर तुमची स्थिती दिसेल.

आता शेतकऱ्यांना दर चार महिन्याला मिळणार ४,००० रू. या दिवशी पहिला हफ्ता

येथे पहा सविस्तर माहती

स्टेटस दिसताच, e-KYC, पात्रता आणि जमीन साईडिंगच्या पुढे लिहिलेला संदेश पहा. या तिघांच्या पुढे ‘हो’ लिहिल्यास हप्त्याचा लाभ मिळू शकतो. या तिघांच्या पुढे किंवा यापैकी कोणाच्याही पुढे ‘नाही’ लिहिले तर पुढील हप्त्याच्या लाभापासून वंचित राहता येईल.

 

👇👇👇

यादीत आपले नाव आहे किंवा नाही पहा

Back to top button