PM Kisan BENIFICIARY LIST: पी एम किसान लाभार्थी 15 हप्त्याच्या याद्या जाहीर आपले नाव यादीत पहा

PM Kisan BENIFICIARY LIST: पी एम किसान लाभार्थी 15 हप्त्याच्या याद्या जाहीर आपले नाव यादीत पहा

अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी PM Kisan च्या अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ला भेट द्यावी.
यानंतर Farmers Corner वर क्लिक करावे.

पी एम किसान लाभार्थी यादी जाहीर

नवीन शेतकरी नोंदणी पर्याय निवडावा.
यामधील Rural Farmer Registration किंवा Urban Farmer Registration पर्यायावर क्लिक करावा.
त्यानंतर आधार, मोबाइल नंबर टाका आणि राज्य निवडा. त्यानंतर गेट ओटीपीवर क्लिक करा.
आता ओटीपी क्रमांक टाकून Proceed for Registration पर्याय निवडा.
अधिक तपशीलावर प्रविष्ट करा आणि राज्य निवडल्यानंतर, जिल्हा, बँक आणि आधार कार्डानुसार माहिती प्रविष्ट करावी लागेल.
यानंतर, आधार प्रमाणीकरणासाठी सबमिट बटणावर क्लिक करा अशी सूचना देण्यात आली आहे PM Kisan Beneficiary List.

1880 पासूनचे जुने सातबारा फेरफार पहा आपल्या मोबाईलवर..

Back to top button