pm kisan beneficiary status 2023:तुमच्या बँक खात्यात आले का? 2000 हजार रुपये,इथे पहा यादी

pm kisan beneficiary status 2023:तुमच्या बँक खात्यात आले का? 2000 हजार रुपये,इथे पहा यादी

 

beneficiary status 2023: केंद्र सरकारद्वारे देशात अनेक योजना राबवल्या जातात. या योजनांचा मूळ उद्देश गरजू व गरीबांपर्यंत मदत पोहचवणे आहे. आरोग्य, रोजगार, विमा व आर्थिक लाभ अशा वेगवेगळ्या योजना सरकारद्वारे चालवल्या जातात व या योजनांचा लाभ अनेक लोकांना मिळते. अशीच एक पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आहे. ही योजना खासकरून गरीब शेतकऱ्यांसाठी चालवली जाते व देशातील लाखो लोकांना या योजनेचा फायदा होत आहे.

तुमच्या बँक खात्यात आले का? 2000 हजार रुपये,

इथे पहा यादी,यादीत नाव चेक करा

 

 

हप्ता जमा झाला की नाही?
तुमच्या खात्यात PM-Kisanचा हप्ता जमा झाला की नाही, हे एकतर तुम्हाला मोबाईलवर मेसेजद्वारे कळवलं जातं किंवा वेबसाईटवरही तुम्ही ते चेक करू शकता.

ते कसं तर यासाठी Farmer Cornerमधील beneficiary status या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

त्यानंतर तिथं तुम्हाला आधार नंबर, बँकेचा खाते क्रमांक किंवा मोबाईल नंबर यापैकी एक पर्याय माहिती टाकायची आहे. त्यानंतर get data या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग हप्ताविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळते.

या माहितीत शेतकऱ्याचं नाव, गाव, आधार क्रमांक, खाते क्रमांक, किती तारखेला नोंदणी केली ही वैयक्तिक माहिती दिलेली असते.

आतापर्यंत PM-Kisanचे12हप्ते सरकारनं जारी केले आहेत. त्यापैकी किती हप्ते शेतकऱ्याला मिळाले, त्याविषयीची माहिती हप्त्यानुसार दिलेली असते.

Back to top button