PM Kisan : ‘पीएम किसान’ योजनेच्या 2000 रु हप्त्याला १२ लाख शेतकरी मुकले आता हे काम करा?

PM Kisan : ‘पीएम किसान’ योजनेच्या 2000 रु हप्त्याला १२ लाख शेतकरी मुकले आता हे काम करा?

 

‘पीएम किसान’ व राज्याच्या नियोजित ‘नमो’ योजनेच्या लाभापासून शेतकरी वंचित राहू नये, यासाठी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व भूमी अभिलेख अधिकारी यांनी तालुका पातळीवर मोहीम घ्यावी, असे आदेश शासनाने दिले आहेत.

१२ लाख शेतकरी मुकले आता हे काम करा?

 

वंचित असलेल्या १२ लाख शेतकऱ्यांपर्यंत कृषिसेवक, ग्रामसेवक व तलाठ्याने जावे व त्यांना या योजनेच्या कक्षेत आणावे. या मोहिमेचा प्रगती आढावा रोज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याने (एसएओ) पाठवावा, असेही सूचित करण्यात आले आहे.

👇👇👇

आपल्याला 2000 रुपये आले का? हाफत्याची स्थिती येथे तपासा

 

Back to top button