pm-kisan 14th installment 2023

pm-kisan 14th installment 2023

आज रात्री 12 वाजता या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 जमा होण्यास सुरुवात

 या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 जमा होण्यास सुरुवात,

👇👇👇

इथे पहा गावानुसार यादी

 

तुम्ही जर पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत नोंदणी केली असेल व तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होत आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी सर्वात प्रथम अधिकृत पोर्टल https://fw.pmkisan.gov.in/BeneficiaryStatus/BeneficiaryStatus.aspx वर जा.
वेबसाइटवर गेल्यानंतर तुम्हाला समोर एक स्क्रीन दिसेल. तुम्हाला येथे महत्त्वाची माहिती द्यावी लागेल.
तुम्हाला स्क्रीनवर आधार नंबर, मोबाइल नंबर आणि बँक अकाउंट नंबर दिसेल.
त्यानंतर तुम्हाला आधार, मोबाइल आणि अकाउंट नंबरपैकी एक पर्याय निवडायचा आहे. या प्रोसेसनंतर तुमच्या समोर सर्व माहिती येईल. यावरून तुमच्या लक्षात येईल की, बँक खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची रक्कम जमा होत आहे की नाही.

Back to top button