चालू महिन्यातल्या यादीत आपले नाव बघा..Gramin List 2023

घरकुल योजना सर्व गावातील लाभार्थी याद्या जाहीर, चालू महिन्यातल्या यादीत आपले नाव बघा..

 

PM Awas Yojana 2023 Gramin List : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2023 जी यादी तुम्ही आता पाहणार आहात. या यादीमध्ये तुमच्या गावातील ज्या लोकांच्या घरकुलचे काम चालू आहे. तसेच ज्यांचे घरकुल मंजूर झाले आहेत त्यांचीच नाव दिसतील. काही वेळा घरकुल यादीत नाव आलेले असते परंतु ते मंजूर झालेले नसते. त्यामुळे जे घरकुल मंजूर झाले आहेत त्यांचीच नाव दिसतील.

 

सर्व गावातील लाभार्थी याद्या जाहीर

 

चालू महिन्यातल्या यादीत आपले नाव बघा

Back to top button