Pik Vim: उद्या या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे होणार जमा,यादीत तुमच्या जिल्ह्याचे नाव पहा

Pik Vim: उद्या या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे होणार जमा,यादीत तुमच्या जिल्ह्याचे नाव पहा

Pik Vima :नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या वेबसाईट वर मित्रांनो महाराष्ट्रात सलग चौथ्या वर्षी वर्षी अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे.

त्यामुळे पीक विमा 2022 अतिवृष्टी व पुराणी मराठवाड्यातील आतापर्यंत 10 लाख 81 हजार पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे Pm Kisan Yojana योजना शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली होती त्याअंतर्गत शासनाने पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यास सुरुवात केली आहे.

पिक विम्याच्या संपूर्ण जिल्ह्याच्या याद्या पाहण्यासाठी

👇🏻👇🏻👇🏻

इथे क्लिक करा

Pik Vima  :दरम्यान राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान Crop insuranceझालेल्या भागासाठी सरकारने 03 हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली असून मराठवाड्यातील विभागाला एकूण 1106 कोटी रुपयांची पिक विमा जाहीर केलेला आहे.

Back to top button