pik vima status 2023 : सर्व जिल्ह्यांची खरीप पिक विमा यादी जाहीर.गावानुसार यादीत आपले नाव पहा

pik vima status 2023 : सर्व जिल्ह्यांची खरीप पिक विमा यादी जाहीर.गावानुसार यादीत आपले नाव पहा

pik vima status : महाराष्ट्रात 2023च्या खरिप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येत आहे. आता महाराष्ट्र सरकारनं या योजनेत मोठा बदल करण्याचा

निर्णय घेतला आहे. नवीन बदलांनुसार, ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ या वर्षांसाठी राज्यात राबवण्याचा महाराष्ट्र सरकारनं निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शेतकऱ्यांना आता केवळ 1 रुपयात पीक विम्यासाठी अर्ज करता येणार आहे. याशिवाय सर्वसमावेशक पीक विमा योजना काय आहे, या योजनेत तुम्ही सहभागी कसे होऊ शकता, योजनेसाठीचे पात्रतेचे निकष काय आहेत, जाणून घेऊया. crop insurance Latest News

सर्व जिल्ह्यांची खरीप पिक विमा यादी जाहीर

यादीत नाव चेक करा 

 

meditools.royalvarta.com

Back to top button