Pik Vima 2023:- पिक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी मुदतवाढ.. या तारखेपर्यंत पिकाचा विमा भरता येणार,येथे पहा शेवटची तारीख

Pik Vima 2023:- पिक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी मुदतवाढ.. या तारखेपर्यंत पिकाचा विमा भरता येणार,येथे पहा शेवटची तारीख

 

 

जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगाम व रब्बी हंगामात राबविण्याबाबत येणार आहे. योजनेअंतर्गत सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस इत्यादी पिकांसाठी शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे.

सर्व तालुके व सर्व महसूल मंडळांसाठी ही योजना लागू आहे

या तारखेपर्यंत पिकाचा विमा भरता येणार,

👇👇👇

येथे पहा शेवटची तारीख

 

 

पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान या बाबींचा समावेश आहे.Pik Vima

Back to top button