P. M. Svanidhi Yojana Maharashtra 2022

P. M. Svanidhi Yojana Maharashtra 2022

 लाभार्थी पात्रता निकष

दिनांक 24 मार्च 2020 वा त्यापूर्वीचे पथ विक्रेते.
प्रदान केलेले विक्री प्रमाणपत्र .

ओळखपत्र असलेले पथ विक्रेते.

P.M.Svanidhi Yojana Maharashtra 2022 सर्वेक्षणांत जे पथविक्रेते वगळलेले आहेत किंवा ज्यांनी सर्वेक्षण पुर्ण झाल्यानंतर विक्री सुरु केली आहे आणि त्यांना महानगरपालिका किंवा नगर पथविक्रेता समितीने शिफारसपत्र जारी केले आहे असे पथकविक्रेते.
आसपासच्या शहरी/ग्रामीण भागातील पथविक्रेते महानगरपालिका क्षेत्रामध्ये पथविक्री करतात आणि त्यांना महानगरपालिका किंवा नगर पथविक्रेता समितीने शिफारस पत्र जारी केले आहे असे पथविक्रेते.

60000  रू. कर्ज ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

प्रधानमंत्री स्वनिधी पथविक्रेता कर्ज ऑनलाईन अर्ज पद्धत
http//:pmsvanidhi.mohua.gov.in या वेबसाईटद्वारे तुम्ही स्वतः अर्ज करू शकता.
CSC केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन सुद्धा अर्ज करू शकतात.
आधार कार्ड व आधार कार्ड संलग्न मोबाईल क्रमांक आवश्यक.
पथविक्रेता प्रमाणपत्र लागेल
निवडणूक ओळखपत्र सुद्धा गरजेचे आहे

 

Back to top button