Onion Rate Maharashtra: शेवटी कांद्याचे दर वाढले!

Onion Rate Maharashtra: शेवटी कांद्याचे दर वाढले!

 

नगर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या
संगमनेर १७५२, राहुरी (बांबोरी) १६०० राहाता १८००, कोपरगाव १६०८, जामखेड १७००, शेवगाव १६०० रुपये प्रति क्विटल एवढा उच्चांकी भाव नमूद करण्यात आला. कांद्याच्या भावात वाढ होत असल्याने बाजार समितीत कांद्याची आवक वाढत आहे.

शेवटी कांद्याचे दर वाढले!

👇👇👇

इथे सर्व बाजारभाव पहा

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
१५४०० क्विंटल एवढी उन्हाळी कांदा आवक झाली. आजच्या लिलावात या बाजारात सहाशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, १७०० रुपये प्रति क्विटल एवढा कमाल आणि तेराशे रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव नमूद करण्यात आला आहे.

 

 

Back to top button