one farmer one transformer scheme २०२३ एक शेतकरी एक डीपी योजना 2023 नवीन ऑनलाइन अर्ज

one farmer one transformer scheme २०२३ एक शेतकरी एक डीपी योजना 2023 नवीन ऑनलाइन अर्ज

एक शेतकरी एक योजनेचे फायदे –
ज्या शेतकऱ्यांच्या २ हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे, त्यांना प्रति HP ७,००० रुपये द्यावे लागतील.
अनुसूचित जाती जमाती (एससी / एसटी) प्रवर्गातील शेतकऱ्यांना व ५,००० रुपये द्यावे लागतील.

👇👇👇👇👇

येथे क्लिक करा

एक शेतकरी एक डीपी योजना नवीन अर्ज सुरू

एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर (डीपी) स्कीम आवश्यक कागदपत्रे –
आधार कार्ड
मोबाइल नंबर
शेताचे ७/१२ प्रमाणपत्र
जातीचे प्रमाणपत्र
बँक खाते क्रमांक
Important Links –
अर्ज करण्यासाठी यावर क्लिक करा. – wss.mahadiscom.in/wss/wss?uiActionName=getNewConnectionRequest&Lang=English
ऑफिसिअल वेबसाइट – mahadiscom.in
हेल्पलाईन नंबर –
शेतकरी मित्रांनो जर आणखीही तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील, तर तुम्ही खाली दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करून, तुमच्या शंकांचे निरसन करू शकता.
राष्ट्रीय टोल-फ्री – १९१२ / १९१२०
महावितरण टोल-फ्री – १८००-१०२-३४३५
१८००-२३३-३४३५

Back to top button