Old Pension Scheme 2023

Old Pension Scheme 2023

जुनी पेन्शन योजनेबाबत मोठी अपडेट ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

Old Pension Scheme : हिवाळी अधिवेशनापासून महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजनेच्या मुद्द्यावर वादंग ऊठल आहे. वास्तविक राज्य

कर्मचाऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी आहे.

विशेष म्हणजे पंजाब झारखंड हिमाचल प्रदेश छत्तीसगड राजस्थान यांसारख्या राज्यात तेथील राज्य सरकारांनी जुनी पेन्शन योजना

म्हणजेच ओ पी एस पुन्हा त्यांच्या राज्य कर्मचाऱ्यांना बहाल केली असल्याने महाराष्ट्रात देखील ही योजना बहाल केली गेली पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मित्रांनो ओल्ड पेन्शन योजना खरच सुरू होणार की नाही याबाबतची माहिती घेत असताना एका मोठ्या न्यूज चैनल ने मंत्रालयातील

सूत्रांनी विचारले. तर यामध्ये असे कळाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ओल्ड पेन्शन योजनेसाठी सकारात्मकता दाखवली

आहे व या योजनेबाबत वित्त विभागाला आढावा घेण्यासाठी सांगितले आहे. अशी माहिती समोर येत आहे यामुळे कर्मचाऱ्यांसाठी एक

खुशखबर आहे.सर्व बातम्या पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

तसेच 30,000 शिक्षकांची पदे लवकरच भरली जातील अशी घोषणा देखील केली. शिवाय त्यांनी जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न

सोडवण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. यासाठी शिक्षण विभागाच्या माध्यमातून अभ्यास सुरू असल्याचे

त्यांनी यावेळी नमूद केले. शिक्षण विभाग जुनी पेन्शन योजनेच्या प्रश्नावर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले आणि हा प्रश्न टप्प्याटप्प्याने

कसा सोडवता येईल यासाठी शासन दरबारी विचार केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

अशा परिस्थितीत यासाठी थोडा अवधी कर्मचाऱ्यांनी शासनाला दिला पाहिजे असं देखील त्यांनी यावेळी सांगितले. निश्चितच गेल्या काही

दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकार ओ पी एस योजनेच्या विरोधात होते मात्र आता ही योजना लागू करण्यासाठी प्रयत्न सरकारकडून

केले जात असल्याचे सरकारच्या माध्यमातून सांगितले जात आहे. यामुळे कुठे ना कुठे राज्य कर्मचाऱ्यांच ‘नो ओपीएस नो वोट’ हे धोरण

शासनाचीं चिंता वाढवत असल्याचे चित्र आहे.

शेत जमिनीचा नकाशा कसा बघा शेतात जाण्यासाठी रस्ता कसा बघायचा तो 5 मिनिटात पहा

 

जुनी पेन्शन योजनेबाबत मोठी अपडेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

Back to top button