Old Pension Scheme Latest Update

Old Pension Scheme Latest Update

जुनी पेन्शन योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

Old Pension Scheme Latest Update  केंद्र सरकारने जुन्या पेन्शन योजनेच्या बाबतीत मोठा निर्णय घेतलेला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर मिळालेली आहे ती म्हणजे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना Old Pension Scheme मिळणार आहे.

केंद्राने घेतलेल्या निर्णयामुळे सर्वच केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार नाही तर निवडक विभागातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना Old Pension Scheme (Juni Pension Yojana)चा लाभ मिळणार आहे. सरकारकडून मिळालेल्या अपडेट नुसार जुन्या पेन्शन योजनेचा लाभ सर्वच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार नाही बघूया कोणत्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळेल.

Old Pension Scheme Vs New Pension Scheme
सध्या केंद्र सरकारने अशी घोषणा केली आहे की केंद्रामधील सिविल सर्विसेस मध्ये असणारे कर्मचारी यांना आता जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे लाभ मिळणार आहे.नवीन पेन्शन योजनेपूर्वी परीक्षा दिलेले, मात्र नवीन योजना लागू झाल्यानंतर सेवेत हजर झालेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. त्यानुसार राज्यात २००३ मध्ये परीक्षा दिलेले, परंतु २००७ मध्ये नियुक्त ७०० हून अधिक राजपत्रित अधिकाऱ्यां‍च्या आशा केंद्राच्या या निर्णयामुळे पल्लवित झाल्या आहेत.

जुनी पेन्शन योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यौचा मोठा निर्णय

👇👇👇👇

येथे क्लिक करून पहा

 

Back to top button