Old Pension Scheme: जुनी पेन्शन योजना सी एम शिंदे सरकारचा मोठा निर्णय

Old Pension Scheme: जुनी पेन्शन योजना सी एम शिंदे सरकारचा मोठा निर्णय

 

जे सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत ते ३१ ऑगस्ट २०२३पर्यंत पर्याय निवडू शकतात. जे कर्मचारी जुनी पेन्शन योजनेचा पर्याय निवडणार नाही त्यांना नवीन पेन्शन योजनेनुसार लाभ मिळेल, असं सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेलं आहे. जुन्या पेन्शन अंतर्गत कर्मचाऱ्यांना ठराविक रक्कम पेन्शन म्हणून दिली जाते.

सर्व बातम्या मोफत पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Old Pension Yojana मित्रांनो ओल्ड पेन्शन योजना खरच सुरू होणार की नाही याबाबतची माहिती घेत असताना एका मोठ्या न्यूज चैनल ने मंत्रालयातील सूत्रांनी विचारले. तर यामध्ये असे कळाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ओल्ड पेन्शन योजनेसाठी सकारात्मकता दाखवली आहे व या योजनेबाबत वित्त विभागाला आढावा घेण्यासाठी सांगितले आहे. अशी माहिती समोर येत आहे यामुळे कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे

Back to top button