Oil Rate Today: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी..! खाद्यतेलाचे भाव प्रचंड घसरले, लगेच पहा प्रति किलो खाद्यतेलाचे भाव

Oil Rate Today: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी..! खाद्यतेलाचे भाव प्रचंड घसरले, लगेच पहा प्रति किलो खाद्यतेलाचे भाव

 

Oil Rate Today: नमस्कार मित्रांनो, आज आपण राज्यातील खाद्यतेलाचे बाजारभाव पाहणार आहोत. यामध्ये आपण खाद्यतेलाचे प्रति किलोचे बाजार भाव पाहणार आहोत…

राज्यातील खाद्यतेलाचे प्रतिकलोचे बाजार भाव खालील प्रमाणे,

खाद्यतेलाची घाऊक किंमत तपासा 15 लीटर/किलो प्रति

पाम तेल.

मार्च 2022 मध्ये 2360 ते 2600

मार्च 2023 मध्ये 1600 ते 1620

 

सूर्यफूल तेल.

मार्च 2022 मध्ये 2750 ते 2950

मार्च 2023 मध्ये 1800 ते 1920

 

सोयाबीन तेल.

मार्च 2022 मध्ये 2440 ते 2600

मार्च 2023 मध्ये 1840 ते 2020

 

सरकी तेल.

मार्च 2022 मध्ये 2500 ते 2600

मार्च 2023 मध्ये 1650 ते 1765

 

वनस्पती

मार्च 2022 मध्ये 2550 ते 2650

मार्च 2023 मध्ये 1500 ते 1850 Edible oil prices

 

Back to top button