ODI WC 2023: वर्ल्डकपचे नवीन वेळापत्रक जाहीर,

ODI WC 2023: वर्ल्डकपचे नवीन वेळापत्रक जाहीर,

 

ODI WC 2023: विश्वचषकात भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियासोबत होऊ शकतो. त्याचबरोबर १५ ऑक्टोबरला टीम इंडिया पाकिस्तानसोबत खेळू शकते. या स्पर्धेतील पहिला आणि शेवटचा सामना अहमदाबादच्या मैदानावर खेळवला जाऊ शकतो.

भारताचे संभाव्य वेळापत्रक:

विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ८ ऑक्टोबर, चेन्नई

विरुद्ध अफगाणिस्तान, ११ ऑक्टोबर, दिल्ली

विरुद्ध पाकिस्तान, १५ ऑक्टोबर, अहमदाबाद

विरुद्ध बांगलादेश, १९ ऑक्टोबर, पुणे</p>

विरुद्ध न्यूझीलंड, २२ ऑक्टोबर, धरमशाला

विरुद्ध इंग्लंड, २९ ऑक्टोबर, लखनऊ

विरुद्ध क्वालिफायर, २ नोव्हेंबर, मुंबई

विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ५ नोव्हेंबर, कोलकाता

विरुद्ध क्वालिफायर, ११ नोव्हेंबर, बंगळुरू

Back to top button