Nuksan Bharpai Today news 2023 : या 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्‍टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात! पात्र शेतकऱ्यांची यादी आली.

Nuksan Bharpai Today news 2023 : या 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्‍टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात! पात्र शेतकऱ्यांची यादी आली.

 

Nuksan Bharpai Today news : आज पासून 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि याची पात्र शेतकऱ्यांची यादी आलेली आहे. तरी या यादीत तुमचे नाव आहे का नाही. तेच आज आपण या पोस्टच्या माध्यमातून पाहणार आहोत.

 

मोबाईलवरून जमीन मोजण्याची सोपी पद्धत! आता जमीन मोजा मिनिटांत!

जमीन कशी मोजावी हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

Nuksan Bharpai Today Update तर शेतकऱ्यांसाठी एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. मार्च 2023 मधील अवकाळी पावसामुळे ज्या शेत पिकांचे व इतर फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यासाठी नुकसान भरपाई 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. Nuksan Bharpai Today news

 

तुमच्या जिल्ह्याचे नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा.

Back to top button