land record : हे 7 कागदपत्र असतील तर जमिनीवर मालकी हक्क राहतो

new land records : हे 7 कागदपत्र असतील तर जमिनीवर मालकी हक्क राहतो

 

भोगवटादार वर्ग- 1 या पद्धतीतमध्ये अशा जमिनी येतात, ज्यांचं हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात, शेतकरीच या जमिनीचा मालक असतो.
भोगवटादार वर्ग-2 मधील जमिनींचं हस्तांतर करण्यावर शासनाचे निर्बंध आहेत, सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय या जमिनींचं हस्तांतर होत नाही.

तर जमिनीवर मालकी हक्क हे 7 कागदपत्र

👇👇👇

1. खरेदी खत

2. सातबारा उतारा

3. खाते उतारा किंवा 8-अ

4.जमीन मोजणीचे नकाशे

5. जमीन महसूलाच्या पावत्या

6. जमिनीसंबंधीचे पूर्वीचे खटले

7. प्रॉपर्टी कार्ड

तिसऱ्या प्रकारच्या जमिनी या ‘सरकार’ या प्रवर्गात मोडतात. या जमिनी सरकारी मालकीच्या असतात.
चौथ्या प्रकारात ‘सरकारी पट्टेदार’ जमिनी येतात. यामध्ये सरकारी मालकीच्या पण भाडेतत्वावर दिलेल्या जमिनी असतात. या जमिनी 10, 30, 50 किंवा 99 वर्षांच्या मुदतीसाठी भाडेतत्वार दिल्या जातात.
आता सरकारनं डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उतारा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.

त्यामुळे दरवर्षी अपडेटेड सातबारा उतारा काढणं कधीही सोयीस्कर ठरतं.
सातबारा उतारा ऑनलाईन कसा काढायचा?

 

Back to top button