New Education policy rules 2023

New Education policy rules 2023: आता बोर्डाची परीक्षा वर्षातून २ वेळा होणार

 

new education policy rules: नवीन वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी नुकतीच केली. केंद्र सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली असून, तब्बल ३४ वर्षांनंतर देशात नवे शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण पद्धतीत अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत.

आता बोर्डाची परीक्षा वर्षातून २ वेळा होणार

👇👇👇

येथे पहा सविस्तर माहिती

Back to top button