NEW Compensation for wild animal attack 2023: वन्यप्राणी हल्ला केल्यास, आता भेटणार नुकसान भरपाई शेतकऱ्यांना भेटणार 20 लाखापर्यंत नुकसान भरपाई पहा.

NEW Compensation for wild animal attack 2023: वन्यप्राणी हल्ला केल्यास, आता भेटणार नुकसान भरपाई शेतकऱ्यांना भेटणार 20 लाखापर्यंत नुकसान भरपाई पहा.

Compensation for wild animal attack तुम्ही जर शेतकरी असाल, तर बातमी तुमच्यासाठी आहे. वन्यप्राणी हल्ल्यानंतर मनुष्य अथवा शेतकऱ्याचे पाळीव प्राणी मृत अपंग जखमेकरिता अर्थसहाय्य योजनेअंतर्गत आता वाढ करण्यात आली आहे. याबाबत शासनाकडून परिपत्रक ( शासन निर्णय ) निर्गमित करण्यात आले आहे. महसूल व वन विभाग यांच्याकडून दिनांक 23 ऑगस्ट 2022 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

वन्यप्राणी हल्ला केल्यास आता भेटणार नुकसान भरपाई

येथे क्लिक करून पहा

वन्यप्राणी हल्ला आता भेटणार नुकसान भरपाई Compensation for wild animal attack.
खालील दिलेल्या वन्यजीव प्राण्यापैकी वाघ, बिबटया, अस्वल, गवा ( बायसन ), रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती व रानकुत्रे ( ढोल ) यांच्या हल्ल्यामुळे मनुष्य तसेच गाय, बैल, म्हैस, मेंढी, बकरी किंवा इतर पशुधनाचा मृत्य, अपंग अथवा जखमी झाल्यास या योजनेअंतर्गत नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून अर्थसहाय्य मिळणार आहे.

 

Back to top button