Namo Shetkari Yojana 2023: शेतकऱ्यांच्या खात्यात राज्य सरकारडून 2 हजार रुपये कधी जाणार? कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून महत्त्वाची अपडेट

Namo Shetkari Yojana 2023: शेतकऱ्यांच्या खात्यात राज्य सरकारडून 2 हजार रुपये कधी जाणार? कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून महत्त्वाची अपडेट

 

Namo Shetkari Yojana : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज नमो शेतकरी महा सन्माननिधी योजनेविषयी महत्त्वाची माहिती दिली. या योजनेचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरात लवकर दाखल व्हावा यासाठी वरिष्ठ पातळीवर महत्त्वाच्या हालचाली सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

 

शेतकऱ्यांच्या खात्यात राज्य सरकारडून 2 हजार रुपये कधी जाणार?

👇👇👇

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून महत्त्वाची अपडेट

 

 

Back to top button