Namo Shetkari Samman Nidhi Yojana 2023

Namo Shetkari Samman Nidhi Yojana 2023: या दिवशी होणार

शेतकऱ्यांच्या खात्यात 4 हजार रुपये जमा, ईथे करा तुमचा हप्ता चेक

 

केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेबरोबरच राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्माननिधी योजना लागू केली आहे. यामध्ये पी एम किसान योजनेअंतर्गत वार्षिक तीन टप्प्यांमध्ये दोन-दोन हजार रुपये, त्यासोबतच नमो शेतकरी योजनेअंतर्गत वार्षिक तीन टप्प्यांमध्ये दोन-दोन हजार रुपये असे एकूण १२ हजार रुपये शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान लाभ म्हणून दिले जाणार आहेत.

पी एम किसान योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले का? असे तपासा

👇👇👇

ईथे करा तुमचा हप्ता चेक

Back to top button