Namo shetkari farmer Yojana : नमो योजनेतून १.१५ कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ मिळणार,

Namo shetkari farmer Yojana : नमो योजनेतून १.१५ कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ मिळणार,

Namo shetkari Yojana:नमो शेतकरी महा सन्मान निधी ही केंद्राच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसारखीच योजना आहे. या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर महाराष्ट्र सरकार वर्षाला सहा हजार रुपये जमा करेल. केंद्र सरकारकडून दर तीन महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात.

गावानुसार पात्र शेतकऱ्याची यादी जाहीर

👇👇👇

येथे पहा यादी मध्ये तुमचे नाव

 

यामुळे दीड कोटी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ झाला. आपत्तिग्रस्त शेतकऱ्यांना प्रसंगी निकषाबाहेर जाऊन मदत केली. आजवर साडेबारा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत आपल्या सरकारने बळीराजाला दिली आहे.

Back to top button