msrtc update नवीन नियम व अटी काय?

msrtc update नवीन नियम व अटी काय? आधी जाणून घ्या आता फक्त “या” वयोगटातील महिलांना मिळणार योजनेचा लाभ

 

 

नोकरदार व माहेरवासिनींना लालपरीचा आधार msrtc update
msrtc big news today:एसटीने प्रवास न करणाऱ्या महिला सध्या पर्यायी वाहनांचा वापर करतात. अनेक नोकरदार स्त्रिया स्वतःची दुचाकी अथवा चारचाकी घेऊन ये-जा करतात. काही महिला वडाप, ॲटोरिक्षातून जातात. तर अनेकजण कुटुंबासोबत खासगी वाहनाचा वापर करतात. त्या महिला आता एसटीकडून ५० टक्के सवलत मिळणार असल्याने लालपरीतून प्रवास करतील. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाला भरघोस उत्पन्न मिळेल आणि अडचणीतील लालपरीची स्थिती सुधारेल, असा विश्वास महामंडळाला आहे.st bus half ticket yojana

 

 

नवीन नियम व अटी काय? आधी जाणून घ्या

👇🏻👇🏻

आता फक्त “या” वयोगटातील महिलांना मिळणार योजनेचा लाभ

Back to top button