MSRTC smart card for free travel scheme 2023

MSRTC smart card for free travel scheme 2023

लहानांपासून मोठ्यानपर्यंत मोफत प्रवास योजना सुरू; काढून घ्या स्मार्ट कार्ड, मिळवा मोफत प्रवास
MSRTC smart card for free travel scheme 2023

एस टी मध्ये “स्मार्ट कार्ड” शिवाय प्रवेश नाही | MSRTC Free Travelling Scheme
स्मार्ट कार्ड बद्दल अधिक माहिती साठी आणि इतर शंकाचे निवारण करून घेण्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइट वर भेट द्या, तसेच स्मार्ट कार्ड तुम्हाला तुमच्या जवळच्या बस स्टँड वरील आरक्षण काऊंटर वर अधिक माहिती किंवा कार्ड ची प्रोसेस करून कार्ड मिळेल.

मोफत प्रवास कोणाला आणि कसा मिळेल ..? पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

मोफत प्रवास योजना- स्मार्ट कार्ड काढून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

शेती विषयक योजनेची माहिती पाहण्यासाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन व्हा

अधिकृत वेबसाइट वर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

Back to top button