msrtc news today लहानापासून मोठ्या व्यक्तीं पर्यंत मिळणारे एसटीचा मोफत प्रवास फक्त करा हे काम

 

msrtc news today लहानापासून मोठ्या व्यक्तीं पर्यंत मिळणारे एसटीचा मोफत प्रवास फक्त करा हे काम

सवलतीचे नियम व अटी

सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये 50 टक्के सूट मिळणार आहे. साधी, मिनी बस, निमआराम म्हणजेच एशियाड गाडी, विनावातानुकुलित शयनयान, शिवशाही, शिवनेरी, शिवाई यांच्यांत सवलत
महिलांसाठी सवलत असलेल्या तिकीटाची रंगसंगती वेगळी असणार आहे.
प्रवासी भाड्यातील अपघात साहाय्यता निधी आणि एसी बससेवांकरीता वस्तु व सेवाकरची रक्कम आकारण्यात येणार आहे. म्हणजे तुमचं तिकीट 10 रुपये असेल तर त्यावर तु्म्हाला 5 रुपये सवलत मिळेल आणि त्यावर 2 रूपये कर म्हणजे तुम्हाला 7 रूपये तिकीट काढावे लागणार.

रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी.

👇👇👇👇👇

गहू तांदळा ऐवजी मिळणार हे साहित्य वाटप.

राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी कुठेही फिरता येणार आहे. मात्र राज्याबाहेर जायचे असेल तर तुम्हाला तिकीटाचा वेगळा दर द्यावा लागणार आहे. म्हणजे तुम्ही मुंबईपासून बेळगावला जाण्यासाठी निघालात तर तुम्हाला महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंतच ही सवलत लागू होणार, तिथून पुढे पूर्ण तिकीट आकारले जाईल.
शहरी वाहतुकीस महिलांना ही सवलत मिळणार नाही
आरक्षण करून प्रवास करायचा विचार करत असतील तर त्यांना ही सवलत लागू होणार नाही
5 ते 12 वयोगटातील मुलींना यापूर्वी प्रमाणेच 50 टक्के सवलत असणार आहेत
75 वर्षांवरील महिलांसाठी अमृत जेष्ठ नागरिक योजना लागू होत आहे. त्यामुळे त्यांना मोफत प्रवास करता येणार आहे

 

Back to top button