msrtc-driver-conductor-bharti-: अजित पवार उपमुख्यमंत्री होताच मोठा निर्णय,एसटी महामंडळात भरती अर्ज सुरु

msrtc-driver-conductor-bharti-: अजित पवार उपमुख्यमंत्री होताच मोठा निर्णय,एसटी महामंडळात भरती अर्ज सुरु

 

msrtc-driver-conductor-bharti-2023: महाराष्ट्राच्या लालपरीच्या 72 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला चालक एसटीचं स्टिअरिंग हाती घेणार आहेत. यासाठी पुणे विभागात 15 महिलांचे प्रशिक्षण सुरू आहे. यातील सहा महिलांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.महाराष्ट्राच्या एसटीमध्ये आजवर एकही महिला ड्रायव्हर नव्हती. आता एसटीचे सारथ्यही महिला करणार आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाअंतर्गत येणाऱ्या पुणे विभागात एकूण 17 महिलांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. यातील सहा महिलांनी पहिल्या टप्प्यातील 3 हजार किलोमीटरचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

 

👇👇👇👇

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Back to top button