Msrtc big new update today

Msrtc big new update today मोफत बसचा प्रवास निर्णयामध्ये बदल, फक्त “या”नागरिकांनाच एस टी मध्ये मोफत प्रवास करता येणार

 

राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी कुठेही फिरता येणार आहे. मात्र राज्याबाहेर जायचे असेल तर तुम्हाला तिकीटाचा वेगळा दर द्यावा लागणार आहे. म्हणजे तुम्ही मुंबईपासून बेळगावला जाण्यासाठी निघालात तर तुम्हाला महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंतच ही सवलत लागू होणार, तिथून पुढे पूर्ण तिकीट आकारले जाईल.

फक्त “या”नागरिकांनाच एस टी मध्ये मोफत प्रवास करता येणार
शहरी वाहतुकीस महिलांना ही सवलत मिळणार नाही
आरक्षण करून प्रवास करायचा विचार करत असतील तर त्यांना ही सवलत लागू होणार नाही

👇👇👇

कोणत्या महिलांना मिळणार तिकिटात सूट

अटी व नियम पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा

Back to top button