Mp Land Records : फक्त गट नंबर टाकून आपल्या शेत जमिनीचा नकाशा पहा मोबाईलवर ऑनलाईन

Mp Land Records : फक्त गट नंबर टाकून आपल्या शेत जमिनीचा नकाशा पहा मोबाईलवर ऑनलाईन

 

जमिनीचा नकाशा मोबाईलवर कसा पाहायचा ?
प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये महाभुमी ही वेबसाईट उघडावी लागेल. महाभुमी वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे.
वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला वर डाव्या बाजूस तीन आडव्या रेषा दिसत असतील. त्यावरती क्लिक करायचे आहे.
क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक रकाना येईल.
आता तुम्हाला तुमचं राज्य, जिल्हा, तालुका व गाव निवडून घ्यायचं आहे.
त्यानंतर त्याखाली तुमच्या जमिनीचा जो गट नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे.
आता तुमच्या समोर तुमच्या जमिनीचा गट नकाशा ओपन होईल.
तर अशा पद्धतीने आपण जमिनीचा नकाशा मोबाईलवर ऑनलाइन पाहू शकतो.

गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी

👇👇👇

येथे क्लिक करा

 

जमिनीचा नकाशा ऑनलाईन काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला खाली दिलेल्या वेब साईट वर जायचं आहे.

Back to top button