Monsoon alert जगातील सर्वात मोठ चक्रीवादळ महाराष्ट्राला धडकणार आजचा हवामान अंदाज

Monsoon alert जगातील सर्वात मोठ चक्रीवादळ महाराष्ट्राला धडकणार आजचा हवामान अंदाज

 

 

तर आजपासुन  महाराष्ट्रात नाशिक, पुणे, सातारा, सांगली, अहमदनगर जिल्ह्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पुण्यात ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर 15 जुलै रोजी घाट असणाऱ्या भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.(Latest Marathi News)

 

आजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Back to top button