Maharashtra Monsoon: राज्यासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे, ३ जिल्ह्यांना ऑरेंज तर १३ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

Maharashtra Monsoon: राज्यासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे, ३ जिल्ह्यांना ऑरेंज तर १३ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

 

 

Monsoon 2023 Forecast IMD: राज्यात पुढील ४ ते ५ दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे. अशात राज्यात जुलैचा पहिला आठवडा मुसळधार पाऊस असेल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

राज्यासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे,

👇👇👇

येथे क्लिक करा

 

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे पुढच्या २४ तासांत महाराष्ट्रात तुफान पाऊस होईल. तर मुंबई, रायगड, ठाणे, पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदूरबार, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Back to top button