Mobile tariff का वाढू शकतात?

Mobile tariff का वाढू शकतात?

मोबाइल कंपन्या 2023 च्या मध्यापर्यंत म्हणजे जून, जुलैपर्यंत दर वाढवू शकतात.

ब्रोकरेज फर्म IIFL सिक्युरिटीजच्या अहवालात असे दिसून आले आहे की 5G संबंधित ARPU (प्रति वापरकर्ता सरासरी महसूल) नजीकच्या भविष्यात कमी होण्याची शक्यता आहे, 4G प्रीपेड टॅरिफ वाढ ही कंपन्यांसाठ सर्वात महत्त्वाची ARPU लीव्हर राहिली आहे. म्हणून 2023 च्या मध्यात 4G प्रीपेड टॅरिफ वाढण्याची शक्यता आहे.

Back to top button