Mini Tractor Yojana

 

 Mini Tractor Yojana

 

इथे पहा सविस्तर मिनी ट्रॅक्टर योजना 90 टक्के अनुदानासहित मिळणार शेतकऱ्याला

 

कशाप्रकारे मिळेल अनुदान?

Tractor Yojana मिनि ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा रु. 3.50 लाख एवढी आहे. स्वयंसहाय्यता बचत गटांना कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या व प्रत्यक्ष साधनांच्या किंमतीच्या 10 टक्के स्वयहिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किंमतीच्या 90 टक्के (कमाल रु.3.15 लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहणार आहे.

इथे क्लिक करा

मिनी ट्रॅक्टर योजना

90 टक्के अनुदानासहित मिळणार शेतकऱ्याला .

 

लाभार्थी स्वयंसहाय्यता बचत गटानी या योजनेतंर्गत अनुज्ञेय असलेल्या किमान 9 ते 18 अश्वशक्तीपेक्षा जास्त अश्वशक्तीचा ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येईल. त्याची या योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अनुदाना (रु. 3.15 लाख) पेक्षा जास्तची रक्कम संबंधित बचत गटाने स्वत: खर्च करावी.

Back to top button